×

पाठिंबा in English

[ pathimba ] sound:
पाठिंबा sentence in Hindi
Download Hindlish App

Examples

More:   Next
  1. अशी स्टिंग ऑपरेशन्स करण्यास डॉक्टरांचाही पाठिंबा आहे.
  2. बसपाचाही पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केल्याने शिवसेना नेते अधिकच संतप्त झाले आहेत.
  3. त्यातच नागपूर महापालिकेत भाजपचा महापौर विराजमान होण्यासाठी शिवसेनेसोबतच भाजपने मुस्लिम लीगचा घेतलेला पाठिंबा शिवसेनेला रुचलेला नाही.
  4. सक्षम असलेल्या भाजप, शिवसेना किंवा अपक्ष उमेदवारालाही पाठिंबा देण्याचा निर्णय विदर्भ जनआंदोलन समितीने घेतल्याचेही तिवारींनी स्पष्ट केले
  5. राज्यासमवेतच त्याचे पडसाद उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत उमटू नयेत यामुळे बसपाने अद्याप पाठिंबा जाहीर केलेला नसला तरी भाजपने बसपाचा पाठिंबा मिळविण्यासाठी केलेला प्रयत्नच शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे.
  6. राज्यासमवेतच त्याचे पडसाद उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत उमटू नयेत यामुळे बसपाने अद्याप पाठिंबा जाहीर केलेला नसला तरी भाजपने बसपाचा पाठिंबा मिळविण्यासाठी केलेला प्रयत्नच शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे.
  7. राज्यात एक क्रमांकाचा शत्रू असलेल्या मनसेचा महापौर कोणत्याही ठिकाणी विराजमान होऊ नये, अशी शिवसेनेची इच्छा असताना भाजपच्या नेत्यांनी मात्र मनसेला पाठिंबा देऊन त्यांचा महापौर बसविण्यास अनुकूलता दर्शविली आहे.
  8. नागपूरमध्ये मुस्लिम लीगचे समर्थन मिळवण्याचा तसेच उपमहापौरपदाचे गाजर दाखवून बसपचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करणे तर नाशिकमध्ये मनसेचा महापौर बसविण्यास अनुकूलता दर्शविणे या भूमिका शिवसेनेला जाचक ठरत असल्या तरी भाजपने त्याकडे दुर्लक्ष करून आपलेच घोडे पुढे दामटविण्याचे ठरविल्याने गेल्या अडीच दशकांहून अधिक काळ असलेल्या शिवसेना-भाजप युतीमध्ये बेबनाव निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.
  9. कित्येक वेळा तो दुसरी कुणीतरी राजकीय व्यक्ती-मंत्री, मुख्यमंत्री-हेरतो आणि आपले जाळे त्याच्यावर फेकतो. व्यवहार ऊर्फ ‘डिल्स' करणे, त्यासाठी ‘कमिशन' ठरविणे, योग्य तो ‘कट' देणारी ‘पार्टी' गाठणे, मंत्र्यांची भेट घालून देण्यापूर्वी त्या पार्टीशी, आणि इतरही काही पाटर्याशी बोलणी करणे, कधी कधी माफियांचा पाठिंबा मिळविणे, मीडियामध्ये त्या पार्टीची आणि त्या मंत्र्यांची योग्य ती प्रतिमा निर्माण करण्यासाठी आणि ती जपण्यासाठी टीव्हीचे वा वृत्तपत्रांमध्ये ‘फिक्सिंग' करणे, वेळ पडल्यास विरोधी पक्षांच्या पुढार्यांना ‘मॅनेज' करणे-अशी बरीच कामे ही ‘फॅसिलिटेटर' मंडळी करतात. हल्लीच्या परिभाषेत या अत्याधुनिक व हायटेक दलालांना ‘सव्र्हिस प्रोव्हायडर्स' असेही संबोधले जाते.


Related Words

  1. पाठा
  2. पाठांधता
  3. पाठाभ्यास
  4. पाठाभ्यास करना
  5. पाठालोचित संस्करण
  6. पाठी सह्यता
  7. पाठीय
  8. पाठीय अर्थ
  9. पाठीय प्रकार्य
PC Version
हिंदी संस्करण


Copyright © 2023 WordTech Co.