हत्ती sentence in Hindi
pronunciation: [ hetti ]
Examples
- या भूतलावर शिवाजी महाराज महान महान दाता असून त्यांच्या दानाचे प्रमाण यावरूनही समजून येते ; की रूप्याची इच्छा केली असता सोने मिळते व घोड्याची इच्छा केली असता महाराजांकडून हत्ती मिळतो. या छंदावरून शिवाजी महाराजांनी दानाप्रीत्यर्थ कविराज भूषणास हत्ती भेट दिलेला असावा असा तर्क करावयास जागा आहे. सिवाजी न हो तो...... कुंभ कन्न असुर अवतारी अवरंगजेब कीन्ही ।